अतुलनीय कामगिरी आणि उत्कृष्टतेच्या दुनियेत आपले स्वागत आहे!
NLP शिकण्याची आणि प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची तुमची प्रबळ इच्छा तुम्हाला इथवर घेऊन आली असली पाहिजे, तुमचे हार्दिक अभिनंदन! तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन इथे पोहोचला आहात त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक!
“आयुष्य सोपं करूया” चळवळीत आजच सामील व्हा! आयुष्याचा ताबा घेण्याची प्रबळ इच्छा आणि स्वतःबद्दल तुमची कळकळ तुम्हाला भविष्यात उत्तुंग शिखरे गाठण्यास मदत करणार यात मुळीच शंका नाही.
अश्विन देशपांडे यांचा 5 दिवसांचा NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन कार्यक्रम आजच नव्हे तर आत्ताच जॉईन करा!
न्यूरो लिंगविस्टिक प्रोग्रामिंग हे विज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्यात दर क्षणाला अत्त्युच्च दर्जाचे जीवनमान जगण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच हा विषय शिकण्यासाठी तुम्ही ताबडतोब सुरुवात करावी!
स्वतःचे आयुष्य ताब्यात घेऊन:
✓ आत्मभानावर येण्यासाठी उपयुक्त साधने तुम्हाला मिळणार
✓ आत्म-परिवर्तन स्वेच्छेनुसार घडवण्यासाठी विविध प्रक्रिया तुमच्याच कडे उपलब्ध असणार
✓ तुम्हाला हवे ते निकाल तुम्हाला हवे तेव्हा मिळवता येणार
✓ तुम्हाला ज्या गतीने आणि ज्या क्षेत्रात वृद्धी मिळवायची आहे ती मिळवण्यासाठीची क्षमता विकसित होणार
✓ एक समाधानी, आनंदी आणि पूर्णत्वाचा अनुभव प्रत्येक क्षणाला घेण्यासाठी तुम्ही तयार होणार
अश्विन देशपांडेंनी स्वतः त्यांचा २६ वर्षांचा अनुभव, संशोधन आणि शेकडो प्रयोगांमधून खास तुमच्यासाठी न्यूरो लिंगविस्टिक प्रोग्रामिंग शिकण्याचा तुमचा अनुभव अत्यंत सोपा, सहज आणि लगेचच आत्मसात करण्याजोगा बनवला आहे. अश्विन देशपांडे यांचे न्यूरो लिंगविस्टिक क्षेत्रामधील योगदान अर्थात, “५G NLP” तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात एक वेगळाच आत्मविश्वास मिळवून देणार याची खात्री बाळगा. “जे शिकलात ते अंमलात आलेच पाहिजे” हा अश्विन देशपांडेंच्या ट्रेनिंगमधला सगळ्यात मूल्यवान पहलु. आंतरराष्ट्रीय NLP स्टॅंडर्ड अनुसार संपूर्ण टॉपिक्स घेऊन तुमच्याच सॉफ्टवेअरमध्ये अर्थात सुप्त मनाच्या नवनिर्मित आज्ञापनासाठी(प्रोग्रामिंग) व तुमच्या हार्डवेअर अर्थात मेंदू आणि शरीरामध्ये असलेल्या मज्जतंतूच्या आपापसामधील संभाषणाच्या मार्गाची नवनिर्मिती करण्यासाठी सगळ्यात प्रॅक्टिकल, अत्यंत गुंतवून टाकणारे, खिळवून ठेवणारे ट्रेनिंग तुम्ही अनुभवणार आहात.
काय मग उत्कृष्टतेच्या प्रवासासाठी उत्साहित आहात ना?
५ दिवसांचा 5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग प्रोग्रॅम तुमच्या स्वागतासाठी तयार आहे
12th To 16th January 2022 | 9AM To 6PM | Hotel Ramada Plaza, Balewadi, Pune
आमच्या आत्मभान अकॅडमीच्या अनुभवानुसार बहुतेक लोक जे NLP शिकू इच्छितात ते सिरीयस लर्नर्स असतात, स्वतः विद्वान असतात आणि त्यांना स्वतःच्या सोबतच त्यांच्या सभोवतालच्या लोकांमध्ये बदल घडवण्यामध्ये प्रचंड रुची असते, त्याचमुळे ५G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग करण्यासाठी त्यांचा सगळ्यात जास्त फोकस NLP चे विविध तंत्र आत्मसात करणे आणि लगेचच उपयोगात आणणे असतो, त्यासाठीच ते भारतातीलच नव्हे तर जगातील उत्कृष्ट ट्रेनरची निवड करतात आणि अश्विन देशपांडेंचे ट्रेनिंग जॉईन करतात. दैदिप्यमान भविष्यासाठी व एका उंच पातळीवरून आयुष्याचा अनुभव घेण्याची आत्मभानच्या सर्व साधकांची मनीषा असायलाच हवी. आत्मभानापासून ते पुर्णत्वापर्यंतचा हा प्रवास तुमच्या संपूर्ण आयुष्यामधील सर्वात स्वर्णीम असणार!
“5G NLP” म्हणजे आत्मभानपासून ते पुर्णत्वापर्यंतची “नवनिर्मितीची पंचसूत्री” होय. सोबतच आपण नवनिर्मिती करणार आहोत ती विचारांची, भाषेची आणि वर्तनाची.
उत्साहाच्या याच प्रवाहावर स्वार व्हा आणि आयुष्य सोपं करा!
५ दिवसांचा 5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग प्रोग्रॅम
12th To 16th January 2022 | 9AM To 6PM | Hotel Ramada Plaza, Balewadi, Pune
काही महत्वाचे निकाल जे अश्विन देशपांडेंकडून लोक मिळवतात
✓ स्वतःची खरी ओळख आणि जीवनाचे उद्दिष्ट
✓ परिस्थितीजन्य आवाहनांना सामोरे जायचे आणि विजेता व्हायचे
✓ स्वेच्छेनुसार हव्या त्या निकालांची निर्मिती
✓ करिअर मधील चढत्या क्रमाची सहज वाटचाल
✓ नातेसंबंधांमधील सुलभता आणणे
✓ तणावमुक्ती आणि भरपूर पर्याय असलेले जीवन
✓ इतर लोकांना सहज ओळखण्याची शक्ती
✓ प्रभावशाली व्यक्तित्वाचे मालकी हक्क ताब्यात घेणे
✓ विचारांची रचनाबद्ध मांडणी करण्याची कला कला
✓ नकारात्मक किंवा मर्यादा आणणाऱ्या स्मृतीमधून मुक्ती
✓ मनाचे संपूर्ण नवीन सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन
✓ लोकांच्या भाषे पलीकडचे अर्थबोध करण्याची शक्ती
✓ एक यशस्वी व्यवसाय उभा करण्याचे सामर्थ्य
✓ एक प्रभावी वक्ता, ट्रेनर, कोच होण्यासाठी मूल्यवान मार्गदर्शन
✓ उत्कृष्ट मॅनेजमेंट स्किल्स
सर्टिफिकेशनबद्दल विशेष माहिती:
5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला २ सर्टिफिकेट्स मिळतात.
अश्विन देशपांडे यांचा १० दिवसांचा ऑनलाईन NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग प्रोग्रॅम हा या दोन्ही NLP बोर्डांच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित आहे.
ABNLP म्हणजे अमेरिकन बोर्ड ऑफ NLP
TGNLP म्हणजे द जनरेटिव्ह NLP बोर्ड
तुमच्या आत्मभानापासून ते पूर्णत्वाच्या या विशेष अनुभूतीचा प्रत्यक्ष प्रत्यय घेणे म्हणजे मंतरलेला प्रवास होय.
5G NLP च्या शक्तिशाली तंत्रज्ञानाला अवगत करूया.
“विजेते आपल्या प्रत्येक कामगिरीनंतर स्वतःच्या क्षमतांना आव्हान देतात” अश्विन देशपांडे
अश्विन देशपांडे हे स्वतः 5G NLP मॉडेलचे प्रवर्तक आहेत. 5G NLP मुळेच लक्षावधी लोकांचे जीवन समृद्ध आणि संपन्न झाले आहे. नवनिर्मितीचे हे एनएलपी तंत्रज्ञान तुम्हाला आत्मभान, परिवर्तन, निकाल, वृद्धी आणि पूर्णत्वाचा साक्षात्कार करून देणारच आहे.
उत्साहाच्या याच प्रवाहावर स्वार व्हा आणि आयुष्य सोपं करा!
५ दिवसांचा 5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग प्रोग्रॅम
12th To 16th January 2022 | 9AM To 6PM | Hotel Ramada Plaza, Balewadi, Pune
अश्विन देशपांडेंचे 5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग घेणारे लोक कुठल्या क्षेत्रामधील असावेत?
✓ बिझिनेसमेन आणि उद्योजक
✓ व्यावसायिक जसे कि चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनीसेक्रेटरीज, डॉकटर्स, आर्किटेक्ट्स, इ
✓ कॉर्पोरट लीडर्स
✓ एचआर लीडर्स आणि रिक्रुटर्स
✓ ट्रेनर्स, कोचेस, कंसल्टंट्स, मेंटॉर्स
✓ मॅनेजर्स, युनिट हेड्स
✓ हिप्नोथेरपीस्ट्स, अल्टरनेटीव्ह हीलर्स
✓ टीचर्स, प्रोफेसर्स, कोचिंग क्लास ओनर्स
✓ गृहिणी व गृहोद्योग ग्रुप्स
✓ मीडिया व क्रिएटिव्ह क्षेत्रामधील लोक
✓ पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी
✓ सरकारी व निमसरकारी क्षेत्रामधील कर्मचारी
✓ निवृत्त मंडळी
✓ आणि खरेतर आत्मभानापासून ते पूर्णत्वाच्या प्रवासामध्ये आयुष्य सोपं करण्याची इच्छा असणारा प्रत्येक नागरिक
उत्साहाच्या याच प्रवाहावर स्वार व्हा आणि आयुष्य सोपं करा!
५ दिवसांचा 5G NLP प्रॅक्टिशनर ट्रेनिंग प्रोग्रॅम
12th To 16th January 2022 | 9AM To 6PM | Hotel Ramada Plaza, Balewadi, Pune
विशेष ऑफर: ₹ 29,999/- (सर्वसमावेशक)
PLUS LIMITED TIME BONUS WORTH Rs. 4999/-
भारताचे #१ एन. एल. पी. ट्रेनर आणि टॉप लिडरशीप कोच
अधिक माहितीसाठी संपर्क: 8108166766
Get In Touch with us
Step Into a Transformed Future
Join our community of empowered individuals who have embarked on a journey of self-discovery, growth, and impact. It's time to script your success story with Atmabhan Academy
WORKSHOPS:
Call us On:
Mail us at:
Office Hours:
Mon-Fri: 9 am - 7 pm
Sat-Sun: 10 am - 3 pm
Follow Us:
DISCLAIMER
*This website is for providing general information only and should not be considered as medical advice or soliciting patients.
**An in-person consultation with the Doctor is adviced before practicing any remedies / recommendations mentioned on this website