अश्विन देशपांडे यांचा कार्यक्रम,
"आयुष्य सोपं करूया!"

एन.एल.पी. – एक प्रवास मनोविश्वाचा – माझा व इतरांचा

तन मन धनाच्या
मुबलकतेचा ठेवा जपत
साधन संपन्न मनोवस्थेचं
रहस्य जाणून घेऊया
आयुष्य सोपं करूया।

माझ्यातील खऱ्या मला
माझ्याच ताब्यात घ्यायला हवं
मनाचा एक एक पापुद्रा काढत
आत्मभान मिळवूया
आयुष्य सोपं करूया।.

विचार, भाषा आणिक वर्तन
तिन्हींचा निर्माता मीच असेल
तर परिवर्तनाची जबाबदारी
प्रसन्न मनाने उचलूया
आयुष्य सोपं करूया।

जीवनाशी रोज उठून
एक संघर्ष करण्यापेक्षा
आनंदी राहण्याचा
शाश्वत मार्ग निवडूया
आयुष्य सोपं करूया।

“The Person with maximum Flexibility rules the system”

Ashvin’s Flagship Program – “The International NLP Practitioner Training & Certification” is now Online!

Introducing

Adapt to Transform

STAY AHEAD WITH ASHVIN. CATERING TO A FUTURE NEED IN THE PRESENT

▶️ Power-packed Video Courses for each type of Learner 💡 Micro-learning model for long lasting impact 🌏 Learn from anywhere, at any time 💰 BIG Discounts for BIG Savings 🏄‍♀️ Learn at your own pace and attain mastery ▶️ Keep Interacting with Ashvin in his Weekly Community Meetings

Take a Tour to Ashvin TV