अश्विन देशपांडे यांचे
आयुष्य सोपं करूया!
आता ऑनलाईन पण उपलब्ध.
२ तासांचा अनोखा ऑनलाईन एन.एल.पी. कार्यक्रम
आजची किंमत
₹ 1299/-
Special Offer –
₹ 299/-
रु २९९ ची ईबुक सुद्धा पूर्णपणे FREE
२ तास । ऑनलाईन । पुढील ३ दिवसात तुमच्या सोयीनुसार कधीही बघा
आंतरराष्ट्रीय एन.एल.पी ट्रेनर व टॉप लिडरशीप कोच अश्विन देशपांडे यांचा प्रसिद्ध कार्यक्रम “आयुष्य सोपं करूया! ” आता ऑनलाईन पण उपलब्ध.
गुंतागुंतीच्या आणि गुढ आयुष्याला जेवढं सोपं करून जगता येईल तेवढं बरं! हो ना?
माझ्यासाठी या कार्यक्रमात काय आहे?
✓ आयुष्य सोपं होईल
✓ स्वतःच्या मनाचे सर्वोत्तम विश्लेषण करायला लागाल
✓ परिस्थितीशी जुळवुन घेणे खूप सोपे होईल
✓ खट्टू, नाराज, विषादपूर्ण जीवन जगण्याची गरज राहणार नाही
✓ जीवनातील अनावश्यक तणाव नष्ट होतील
✓ साधनसंपन्न मनःशक्ती वाढीस लागेल
✓ आत्मविश्वास वाढेल
✓ “मला काहीच सुचत नाही” या अवस्थेमधून सुटका होईल
” आयुष्य सोपं करूया ” या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाची सर्व माहिती:
कधी होणार?
✓ तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लगेच तुम्हाला कोर्सची लिंक मिळेल
✓ तुमच्या सोयीनुसार पुढील 3 दिवसात तुम्ही कधीही हा कार्यक्रम बघू शकता
✓ हा कार्यक्रम एकूण 2 तासांचा आहे
कधी होणार?
✓ उद्योजक / स्टार्टअप ओनर
✓ कोर्पोरेट लिडर्स
✓ HR Managers आणि Recruiters
✓ ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट
✓ शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी
✓ डॉक्टर, वैद्य, प्राणिक हिलर्स, संमोहनशाःत्रज्ञ
✓ मार्केटिंग व सेल्स मध्ये काम करणारे
✓ मीडिया किव्हा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे आणि ज्याला कुणाला “आयुष्य गुंतागुंतीचे आहे” आणि “बदलणे जरुरी आहे” असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती
कधी होणार?
✓ खालील “नोंदणी पूर्ण करा” बटन वर क्लिक करा व पेमेंट करा (सेफ आणि सेक्युअर आहे)
✓ GooglePay/PhonePe/PayTm/ Card Payment/ NetBanking सर्व options उपलब्ध
✓ (आत्मभान अकादमी एल.एल.पी ह्या कंपनीच्या करंट अकाउंट ला तुमचे पैसे जातील)
✓ तुमच्या नोंदणीची पोचपावती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक तुम्हाला ई-मेल वर मिळेल
✓ रजिस्ट्रेशनच्या दिवसापासून पुढे 3 दिवसात तुम्ही विडिओ कधीही बघू शकता
तुम्हाला देखील हे स्वतः अनुभवायचे आहे?
२ तास । ऑनलाईन । पुढील ३ दिवसात तुमच्या सोयीनुसार कधीही बघा
अश्विन देशपांडेच का बरं तुमचे एन.एल.पी. कोच असायला हवेत?
कारण, भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा ” उस्ताद ” हाच माणूस.
गेले 27 वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की “आयुष्य सोपं आहे!” आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.
क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला ‘5GNLP’ तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने “जागतिक राजदूत”.
एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!
“एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून” हे अवघा भारत देश बोलतोय तुम्ही तर मराठी माणूस! अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही.
गुंतवणूक आहे का? व किती?
फक्त अशा सिरीयस लोकांसाठी ज्यांना त्यांच्या आयुष्यात खरंच
एक सकारत्मक बदल घडवायचा आहे
₹ 3599/-
Special Offer –
₹ 899/-
त्वरित निर्णय जबरदस्त फायदा:
BONUS
“सुप्त मनाचे २१ नियम”
ebook – ₹ १९९
एकूण रु. ६९७/- च्या या तीनही ई-बुक पूर्णपणे FREE
दि. 14-15-16 मे 2021 सायंकाळी 7ते 9
बोनस व विशेष ऑफर फक्त पहिल्या ५० लोकांसाठीच
कोर्स चा पूर्वावलोकन
टेस्टिमोनिअल
भारताचे #1 एन. एल. पी. ट्रेनर आणि टॉप लिडरशीप कोच
अधिक माहितीसाठी संपर्क: 88505 84155