तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू करा

आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीर
चौकशी करानोंदणी करा

12, 13, 14 एप्रिल 2024 |

३ दि. 3 रा. निवासी शिबीर

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट

त्वरित नोंदणी केल्यास: विशेष शुल्क ₹21000/-

आमच्याशी संपर्क साधा

14 + 2 =

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर “होय” असल्यास हे शिबीर तुमच्यासाठी आहे!

आयुष्य खूप गुंतागुंतीचं आणि अवघड वाटते का?

तुम्हाला कधी-कधी खूप थकल्यासारखे वाटते का?

तुम्हाला नेहमीच मानसिक, शारीरिक तणाव जाणवतो का?

एक अनोखा ब्रेक चाकोरीमधून हवा-हवासा वाटतो आहे का?

आत्मभान व आनंद खऱ्या अर्थाने अनुभूतीची खूप गरज वाटते आहे का?

शाश्वत मनःशांतीसाठी एक दुवा निर्मित करणारी, बंधुता वृद्धी करणारी, साधना मार्गावर निरंतर राखणारी कम्युनिटी मिळावी असे वाटते का?

जर हे प्रश्न तुमच्या सजग मनामध्ये निर्मित झालेले असतील, तर नक्कीच “आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीर ” केवळ तुमच्यासाठीच आहे असे समजायला हरकत नाही. उपरोक्त प्रश्नांची उकल आणि आयुष्य सोपं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच, लगेच “आत्मभान निवासी ध्यान शिबीरासाठी” आजच नोंदणी केल्याशिवाय राहणार नाही.

आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीरामध्ये सामील व्हा

with ध्यानगुरु अश्विन

Dates:

१२, १३, १४ एप्रिल २०२४

Venue:

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.

Course Facilitator:

ध्यानगुरु अश्विन

आत्मभान निवासी ध्यान शिबीर का बरं करायला हवे?

  • स्वतःच्या सच्चिदानंद स्वरुपाशी जोडल्या जाण्यासाठी
  • साधनेचा साधा, सरळ व सोपा मार्ग अंगिकारण्यासाठी
  • परमानंदाच्या उद्देशापर्यंत आंतर-प्रवास करुनच पोहोचता येतं, या जीवनशैलीचा आरंभ करण्यासाठी
  • स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन, परिवर्तनाची कास धरण्यासाठी
  • संकल्पापासून सिद्धीपर्यंत शाश्वत अनुभूतीसाठी

आत्मभान निवासी ध्यान शिबीरामध्ये काय-काय अंतर्भूत आहे?

  • आत्मभान जीवनशैलीचा सविस्तर अभ्यास 
  • आत्मभान श्वास शुद्धीकरण प्रक्रिया प्रशिक्षण व सराव  
  • आत्मभान योग साधना प्रशिक्षण व सराव 
  • आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण व सराव
  • महर्षी पतंजली योग ज्ञानसत्र 
  • आत्मभान नित्य साधना 
  • सह्याद्रीच्या निकट निर्सगाच्या सान्निध्यात शांती अनुभव  
  • सात्विक अन्नसेवनाचा अपूर्व अनुभव 
  • कौटुंबिक वातावरणामध्ये जुन्या पारंपरिक वाड्यामध्ये निवास

आत्मभान निवासी ध्यान शिबीर सर्व सहभागींसाठी विशेष का?

  • आयुष्य सोपं करुया चळवळीचे प्रवर्तक, मानसशास्त्राचे अभ्यासक, अध्यात्मिक मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय कोच, लेखक आणि आत्मभान अकॅडेमिचे संस्थापक ध्यानगुरु अश्विन यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहवास सर्व साधकांना मिळणे हीच आत्मभान निवास ध्यान शिबीरामधील सर्वात विशेष उपलब्धी होय!
  • तुमचे बोट धरत, अत्यंत प्रेमाने सहजसुंदर भाषेत, रोजच्या जीवनामधील विविध उदाहरणं देत आयुष्य सोपं कसं करायचं हे शिकावं, फक्त ध्यानगुरु अश्विन यांच्याकडूनच.  क्षण-क्षणाला ध्यानाची गोडी वाढवणं आणि रसाळ वाणीचा स्वाद घेणं म्हणजेच एक विशेष साक्षात्कार होय.  
  • रोजच्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यामधून एक ब्रेक घेणं आणि त्यानंतर आश्रमाप्रमाणे अत्यंत पोषक वातावरणामध्ये समर्पित भावनेने असे निवासी शिबीर करायला सुद्धा त्या परमशक्तीने तुम्हाला प्रेरणा देणं हेच विशेष.  
  • शुद्ध शाकाहारी, सात्विक, समयोचित, सुग्रास भोजन तेसुद्धा प्रत्यक्ष भूमातेच्या कृपेने समक्षच पिकवलेल्या भाज्या, फळं आणि अन्नापासून म्हणजे पर्वणीच नव्हे काय!
  • वैज्ञात्मिक अनुभूतीचा अपूर्व सोहळा म्हणजेच आत्मभान निवासी ध्यान शिबीर.

Dates:

१२, १३, १४ एप्रिल २०२४

Venue:

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.

Course Facilitator:

ध्यानगुरु अश्विन

त्वरित नोंदणी केल्यास: विशेष शुल्क ₹ 21000/-

आत्मभान निवासी ध्यान शिबीर सर्व सहभागींसाठी विशेष का?

The Answer to this question lies in knowing who the Facilitator of this program is:

आयुष्य सोपं करुया चळवळीचे प्रवर्तक, मानसशास्त्राचे अभ्यासक, अध्यात्मिक मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय कोच, लेखक आणि आत्मभान अकॅडेमिचे संस्थापक ध्यानगुरु अश्विन यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहवास सर्व साधकांना मिळणे हीच आत्मभान निवास ध्यान शिबीरामधील सर्वात विशेष उपलब्धी होय!

तुमचे बोट धरत, अत्यंत प्रेमाने सहजसुंदर भाषेत, रोजच्या जीवनामधील विविध उदाहरणं देत आयुष्य सोपं कसं करायचं हे शिकावं, फक्त ध्यानगुरु अश्विन यांच्याकडूनच.  क्षण-क्षणाला ध्यानाची गोडी वाढवणं आणि रसाळ वाणीचा स्वाद घेणं म्हणजेच एक विशेष साक्षात्कार होय.  

रोजच्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यामधून एक ब्रेक घेणं आणि त्यानंतर आश्रमाप्रमाणे अत्यंत पोषक वातावरणामध्ये समर्पित भावनेने असे निवासी शिबीर करायला सुद्धा त्या परमशक्तीने तुम्हाला प्रेरणा देणं हेच विशेष.  

शुद्ध शाकाहारी, सात्विक, समयोचित, सुग्रास भोजन तेसुद्धा प्रत्यक्ष भूमातेच्या कृपेने समक्षच पिकवलेल्या भाज्या, फळं आणि अन्नापासून म्हणजे पर्वणीच नव्हे काय!

वैज्ञात्मिक अनुभूतीचा अपूर्व सोहळा म्हणजेच आत्मभान निवासी ध्यान शिबीर.

About the Venue

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले, पौड-हडशी रस्ता, पुणे.

Google Maps वर स्थान पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Experience Serenity & Peace

amidst the Lush Green Scapes of the Sahyadri Hills

Stay in a Traditional Wada

surrounded by Mango Plantations from all sides

Experience a Satvik Lifestyle

with Pure Vegetarian – healthy, hygenic & homely food

आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीर

Dates:

१२, १३, १४ एप्रिल २०२४

Venue:

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.

Course Facilitator:

ध्यानगुरु अश्विन

ऊर्जा अनुभूती शुल्क: ₹25000/-

त्वरित नोंदणी केल्यास:

विशेष शुल्क ₹21000/-

Inclusions:

  • नॉन एसी निवास (एका रुम मध्ये २ याप्रमाणे)
  • चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
  • Breathing, Guided Meditation & Yog Practices Sessions

Exclusions:

  • तुमचा विमान, बस, ट्रेन अथवा स्वतःच्या कारने प्रवासाचा खर्च. 
  • पुणे रेल्वेस्थानक, बस स्थानक, बस स्टॉप पासून ते मेघमल्हार ऍग्रो रेसॉर्टपर्यंतचा प्रवास खर्च व वापसीचा खर्च

आत्मभान निवासी ध्यान शिबीरासाठी पात्रता:

  • केवळ १४ वर्षांपुढील व्यक्तींना प्रवेश 
  • व्यक्ती कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त नसावी
  • प्रत्येकाने नोंदणीचा फॉर्म भरुन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.  
  • Advancement Payment Mandatory.

आत्मभान निवासी ध्यान शिबीराची

 साधारण दिनचर्या

Frequently Asked Questions

What is the duration of this Meditation retreat Program?

This Meditation Retreat Program spans over 3 Days and 3 Nights from 12, 13, 14 April. Participants will check out in the morning of 15th of April.

Where will the retreat take place?

The retreat will be held at Megh Malhar Agro Resort, located at Hotel Gaon on Paud-Hadshi Road approximately 38km from Pune.

Who will be facilitating the retreat?

This guided meditation retreat will be facilitated by Mr. Ashvin Deshpande. Mr.Deshpande is a seasoned meditation expert, having studied over 117 different methods of meditation and has created the “Atmabhan Dhyaan” system. With over 10 years of in depth study, Mr. Deshpande has a strong grip over various subjects like Advaita Vedanta, Shrimad Bhagvat Gita, Patanjali Yoga, etc.

What is the objective of the meditation retreat?

The primary aim of the retreat is to provide participants with an immersive experience in meditation, offering techniques and practices to cultivate inner peace, mindfulness, and self-awareness.

What are the accommodation arrangements?

Accommodation will be provided at Megh Malhar Agro Resort for the duration of the retreat. Participants will have comfortable double occupancy lodging facilities ensuring a conducive environment for meditation and relaxation.

What level of experience is required to attend the retreat?

The retreat is open to individuals of all experience levels, whether your new to meditation or have been practicing for years.

What should I bring with me to the retreat?

Participants are encouraged to bring comfortable clothing suitable for meditation, any personal meditation aids or cushions they prefer, toiletries, and any medications they may require. It’s also advisable to bring a notebook and pen for journaling or taking notes during sessions.

Will meals be provided during the retreat?

Yes, wholesome vegetarian meals will be provided throughout the duration of the retreat. Please inform us in advance if you have any dietary restrictions or allergies.

Are there any specific guidelines or rules to follow during the retreat?

Participants are requested to adhere to the schedule and guidelines provided by the facilitator to ensure a harmonious and productive retreat experience. This may include guidelines regarding silence, respectful behavior towards fellow participants, and punctuality for sessions.

How do I register for the retreat?

To register for the retreat, please visit the Atmabhan Academy website or contact us directly. Early registration is recommended as spaces may be limited.

Dates:

१२, १३, १४ एप्रिल २०२४

Venue:

मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.

Course Facilitator:

ध्यानगुरु अश्विन

Get In Touch with us

Step Into a Transformed Future

Join our community of empowered individuals who have embarked on a journey of self-discovery, growth, and impact. It’s time to script your success story with Atmabhan Academy

Call us On:

8108166766
8767852090

Office Hours:

Mon-Fri: 9am – 7pm
Sat-Sun: 10am – 3pm

Follow Us:

All Rights Reserved | Atmabhan Academy LLP | Privacy Policy

This Website is Encrypted and your information is 100% Safe

All Payments Supported by RazorPay Payment Gateway

Website Designed & Developed by Creafinity LLP

Ashvin Deshpande’s NLP EDGE Model

All our NLP Programs meet Global Certification Standards

Global Certification Standards

×