आंतरराष्ट्रीय NLP ट्रेनर आणि ध्यानगुरू

अश्विन देशपांडे

यांचा मानसशाश्त्रावर आधारित अनोखा प्रशिक्षण कार्यक्रम

ताबा घ्या विचारांच्या फॅक्ट्रीचा!

६ तास । ऑनलाईन । रेकॉर्डेड | मराठीतून

Original Price: ₹ 2499/-

Current Price – ₹899/-

आणि एकूण ₹697/- च्या तीन ई-बुक पूर्णपणे FREE

आत्मभान अकादमी टीमचा दूरध्वनी क्रमांक – 8767852090

२४ तास सतत चालू असणारी आपली ही विचारांची फॅक्ट्री!

मनात सतत विचार सुरु असतात का?

हे एवढे विचार येतात तरी कुठून हा प्रश्न पडतो का?

नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार यातला नेमका फरक काय?

मनात सतत नकारात्मक विचार येतात का?

कळतंय पण वळत नाही, असे वाटते का?

सुप्त मानाचं गुपित उलघडायचं आहे का?

जागृत मनाची शक्ती उलखायची आहे का?

बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण विचारांच्या वादळातच अडकल्या सारखं होतंय का?

तुम्हाला ही हे प्रश्न पडले आहेत का? किंव्हा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास उत्सुक आहात का?
मग हा कार्यक्रम नक्कीच तुमच्यासाठीच आहे!

फक्त ₹899/-

आणि एकूण ₹697/- च्या तीन ई-बुक पूर्णपणे FREE

कार्यक्रम केलेल्यांच्या प्रतिक्रिया

आजचे सेशन… नुसते मेंदुला खतपाणी देणारे तर होतेच पण तहान सुद्धा भागवणारे होते. व्यवहारी तर होतेच पण मानवी संबंध ऊलगडणारे होते. ख-या अर्थाने विचारांच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणार होते, नव्हे आहेत असं मनापासून वाटतं. मनापासून धन्यवाद अश्विन सर !

अश्विन सरांनी क्षमता आणि कौशल्यांचे निरीक्षण करण्यास सांगितल्यावर मला लक्षात आले की मी माझ्या कौशल्यांची आणि क्षमतेची सदैव दुर्लक्ष केली आहे. इतरांसाठी मी माझ्या इच्छांवर आवळ घातला आहे. करता येण्यासारखे बरेच काही आहे पण त्याचा विचारच मी केला नाही. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाल्याने मला समाधान मिळाल्यासारखे वाटत होते. पण आता ते वरवरचे समाधान होते हे मला जाणवते.

आपला विश्वास बसणार नाही, असा आपल्या सूप्त मनाकडून काम करून घेण्याचा चमत्कार अश्विन सरंच करू जाणे

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ” अश्विन सर हे वाक्य अक्षरशः जगतात

सर, तुम्ही मनात चाललेला गोंधळ पार मिटवुन टाकलात… खुप अस्वस्थता होती मनात… पण सरांनी चुटकी सरशी घालवली. बाकी प्रश्नांच्या मुळे पण ज्ञानात भर पडली… तुम्ही खुप छान आणि सखोल ज्ञानामृत देता आहात.. शतश: आभार!

नात्यातले गोते क्षणार्धात दूर करून कायमचं आयुष्य सोपं केलं ते माझे गुरु म्हणजे अश्विन सर

ताबा घ्या विचारांच्या फॅक्ट्रीचा!

कधी होणार ?

✓  तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लगेच तुम्हाला कोर्सची लिंक मिळेल

✓   तुमच्या सोयीनुसार पुढील 7 दिवसात तुम्ही कधीही हा कार्यक्रम बघू शकता

✓   हा कार्यक्रम एकूण ६ तासांचा आहे!

✓  ऑनलाईन आहे! Laptop किंव्हा  Mobile दोन्ही वर पाहता येतो

हा कार्यक्रम कोणी करावा?

✓ ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट

✓ शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी

✓ मानसशाश्त्रामध्ये रुची असलेले

✓ अध्यात्माची आवड असलेले

✓ ज्याला कुणाला “आयुष्य गुंतागुंतीचे आहे” आणि “बदलणे जरुरी आहे” असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

रजिस्टर कसे करायचे?

✓ खालील “नोंदणी पूर्ण करा” बटन वर क्लिक करा व पेमेंट करा (सेफ आणि सेक्युअर आहे)

✓ GooglePay/PhonePe/ Card Payment/ NetBanking सर्व options उपलब्ध (Atmabhan Academy LLP ह्या कंपनीच्या अकाउंट ला तुमचे पैसे जातील)

✓ तुमच्या नोंदणीची पोचपावती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक तुम्हाला ई-मेल वर मिळेल

आत्मभान अकादमी टीमचा दूरध्वनी क्रमांक – 8767852090

कार्यक्रमानंतर काय बदल घडतील

✓ स्वतःला समजून घेणे सोपे होईल
✓ विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल
✓ भावनांचे बॅलन्सिंग जमू लागेल
✓ मनोवस्था व शरीरावस्था यांचा समन्वय करु शकाल
✓ स्वतःच्या वागणुकीचे रहस्य समजणे सुरु होईल
✓ आत्मसंवादाची गुणवत्ता सुधारेल
✓ शक्तिशाली विचार कसे निर्माण करायचे त्याचे गुपित समजेल
✓ मर्यादांचे भान आल्यामुळे बदल कसे घडवायचे ते नियंत्रणात येईल

Original Price: ₹ 2499/-

Current Price – ₹899/-

त्वरित नोंदणी जबरदस्त फायदा

आत्मभान अकादमी टीमचा दूरध्वनी क्रमांक – 8767852090

तुमचे प्रशिक्षक – श्री अश्विन देशपांडे यांचा परिचय

  •  भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा ” उस्ताद ” हाच माणूस.
  • गेले २६ वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की “आयुष्य सोपं आहे!” आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.
  • क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला ‘5G NLP’ तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने “जागतिक राजदूत”. एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!
  •  “एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून” हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही.

कार्यक्रमात हाताळलेले विषय

✓ जागं असणं आणि जागृत मनाचा वापर करणं यातला फरक
✓ जागृत मनाचे ११ नियम
✓ जागृत मन आणि सुप्त मन यात नेमका फरक काय?
✓ तुमचं सुप्त मन कसं घडलं आहे?
✓ सुप्त मन घडवणारे ४ घटक कुठले?
✓ सुप्त मनाचे २१ नियम
✓ “विचारांच्या फॅक्टरीचा ताबा घेणे” म्हणजे नेमकं काय?
✓ विचारांच्या फॅक्टरीची संपूर्ण सफर
✓ मनात नेमकं काय घडतं दर क्षणाला?
✓ अश्विन देशपांडे यांची स्वनिर्मित Meditation System “Selfie Of The Mind”

टेस्टिमोनिअल

आजचे सेशन… नुसते मेंदुला खतपाणी देणारे तर होतेच पण तहान सुद्धा भागवणारे होते. व्यवहारी तर होतेच पण मानवी संबंध ऊलगडणारे होते. ख-या अर्थाने विचारांच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणार होते, नव्हे आहेत असं मनापासून वाटतं. मनापासून धन्यवाद अश्विन सर !

अश्विन सरांनी क्षमता आणि कौशल्यांचे निरीक्षण करण्यास सांगितल्यावर मला लक्षात आले की मी माझ्या कौशल्यांची आणि क्षमतेची सदैव दुर्लक्ष केली आहे. इतरांसाठी मी माझ्या इच्छांवर आवळ घातला आहे. करता येण्यासारखे बरेच काही आहे पण त्याचा विचारच मी केला नाही. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाल्याने मला समाधान मिळाल्यासारखे वाटत होते. पण आता ते वरवरचे समाधान होते हे मला जाणवते.

आपला विश्वास बसणार नाही, असा आपल्या सूप्त मनाकडून काम करून घेण्याचा चमत्कार अश्विन सरंच करू जाणे

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ” अश्विन सर हे वाक्य अक्षरशः जगतात

सर, तुम्ही मनात चाललेला गोंधळ पार मिटवुन टाकलात… खुप अस्वस्थता होती मनात… पण सरांनी चुटकी सरशी घालवली. बाकी प्रश्नांच्या मुळे पण ज्ञानात भर पडली… तुम्ही खुप छान आणि सखोल ज्ञानामृत देता आहात.. शतश: आभार!

नात्यातले गोते क्षणार्धात दूर करून कायमचं आयुष्य सोपं केलं ते माझे गुरु म्हणजे अश्विन सर

गुंतवणूक आहे का ? व किती?

फक्त अशा सिरीयस लोकांसाठी ज्यांना त्यांच्या आयुष्यात खरंच
एक सकारत्मक बदल घडवायचा आहे

Original Price: ₹ 2499/-

Current Price – ₹899/-

Bonus

“सुप्त मनाचे २१ नियम”
ebook –  ₹199

Bonus

“जागृत मनाचे ११ नियम”
ebook –  ₹199

Bonus

“ताबा घ्या विचारांच्या फॅक्टरीचा”
ebook –  ₹299

एकूण रु. ६९७/- च्या या तीनही ई-बुक पूर्णपणे FREE

BONUS फक्त पहिल्या २५ लोकांसाठीच

कोर्सचे पूर्वावलोकन

Frequently Asked Questions

हे शिबीर विशेषतः कोणासाठी आहे?

✓ ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट

✓ शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी

✓ मानसशाश्त्रामध्ये रुची असलेले

✓ अध्यात्माची आवड असलेले

✓ ज्याला कुणाला “आयुष्य गुंतागुंतीचे आहे” आणि “बदलणे जरुरी आहे” असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

हे शिबीर कधी असेल?

हे शिबीर ३ दिवसांचे असून, ऑनलाईन आहे, रोज २ तास तुमच्या सोयीनुसार पाहू शकता.

या शिबिरामध्ये मार्गदर्शक कोण असतील?

या शिबिरामध्ये ध्यानगुरू अश्विन देशपांडे हे मार्गदर्शन करतील.

शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूक किती आहे व काही विशेष ऑफर आहेत का?

हो, शिबिराचे मुल्य ₹ 2499/- आहे, पण मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफरमध्ये केवळ ₹ 899/- मध्ये नोंदणी केली जाऊ शकते.

कार्यक्रमाच्या परिणामांबद्दल काही संदेश आहेत का?

हो, शिबिरानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल घडतील जसे की 

१.स्वतःला समजून घेणे सोपे होईल, 

२.विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, 

३.भावनांचे बॅलन्सिंग जमू लागेल, 

३. मनोवस्था व शरीरावस्था यांचा समन्वय करु शकाल, 

४. ⁠स्वतःच्या वागणुकीचे रहस्य समजणे सुरु होईल, 

५. ⁠आत्मसंवादाची गुणवत्ता सुधारेल, 

६. ⁠शक्तिशाली विचार कसे निर्माण करायचे त्याचे गुपित समजेल, 

७. ⁠मर्यादांचे भान आल्यामुळे स्वतःमध्ये बदल कसे घडवायचे याचा ताबा मिळेल.

शिबिरामध्ये हाताळलेल्या विषयांबद्दल काही विशेष माहिती मिळेल का?

हो, शिबिरात अश्विन देशपांडे यांनी हाताळलेले विषय 

१. जसे की जागं असणं आणि जागृत मनाचा वापर करणं यातला फरक, 

२. ⁠जागृत मनाचे ११ नियम, 

३. ⁠जागृत मन आणि सुप्त मन यात नेमका फरक काय?, 

४. ⁠तुमचं सुप्त मन कसं घडलं आहे?, 

५. ⁠सुप्त मन घडवणारे ४ घटक कुठले?, 

६. ⁠सुप्त मनाचे २१ नियम, 

७. ⁠”विचारांच्या फॅक्टरीचा ताबा घेणे” म्हणजे नेमकं काय?, 

८. ⁠विचारांच्या फॅक्टरीची संपूर्ण सफर, मनात नेमकं काय घडतं दर क्षणाला?, 

९. ⁠आणि अश्विन देशपांडे यांची स्वनिर्मित आत्मनिरिक्षणासाठी “Selfie Of The Mind” याचा विचार आहे.

ATMABHAN ACADEMY LLP | ALL RIGHTS RESERVED © 2024     PRIVACY POLICY | REFUNDS POLICY
×