आयुष्य सोपं करूया !

ताबा घ्या - विचारांच्या फॅक्टरीचा

३ दिवसांचा अनोखा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

आजची किंमत

2499/-
Special Offer - 899/-

आणि एकूण रु. ६९७/- च्या तीन ई-बुक पूर्णपणे FREE

दि. २-३-४ जुलै २०२१ सायंकाळी ७ ते ९

नोंदणी पूर्ण करा

२-३-४ जुलै २०२१ । सलग ३ दिवस । सायंकाळी ७ ते ९

कोर्स फॉरमॅट:

कधी होणार?

दि.२-३-४ जुलै २०२१
सायंकाळी ७ ते ९
सलग ३ दिवस

हा कार्यक्रम कोणी करावा?

उद्योजक / स्टार्टअप ओनर
कोर्पोरेट लिडर्स
HR Managers आणि Recruiters
ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट
शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी
डॉक्टर, वैद्य, प्राणिक हिलर्स, संमोहनशाःत्रज्ञ
मार्केटिंग व सेल्स मध्ये काम करणारे
मीडिया किव्हा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे आणि ज्याला कुणाला "आयुष्य गुंतागुंतीचे आहे" आणि "बदलणे जरुरी आहे" असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

रजिस्टर कसे करायचे?

खालील "नोंदणी पूर्ण करा" बटन वर क्लिक करा व पेमेंट करा (सेफ आणि सेक्युअर आहे)
GooglePay/PhonePe/PayTm/ Card Payment/ NetBanking सर्व options उपलब्ध (आत्मभान अकादमी एल.एल.पी ह्या कंपनीच्या करंट अकाउंट ला तुमचे पैसे जातील)
तुमच्या नोंदणीची पोचपावती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक तुम्हाला ई-मेल वर मिळेल

दि. २-३-४ जुलै २०२१ सायंकाळी ७ ते ९

नोंदणी पूर्ण करा

कार्यक्रमानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात काय बदल घडतील

स्वतःला समजून घेणे सोपे होईल
विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल
भावनांचे बॅलन्सिंग जमू लागेल
मनोवस्था व शरीरावस्था यांचा समन्वय करु शकाल
स्वतःच्या वागणुकीचे रहस्य समजणे सुरु होईल
आत्मसंवादाची गुणवत्ता सुधारेल
शक्तिशाली विचार कसे निर्माण करायचे त्याचे गुपित समजेल
मर्यादांचे भान आल्यामुळे बदल कसे घडवायचे ते नियंत्रणात येईल

तुमचे प्रशिक्षक - अश्विन देशपांडे यांचा परिचय:

भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा " उस्ताद " हाच माणूस.

गेले २६ वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की "आयुष्य सोपं आहे!" आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.

क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला '5G NLP' तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने "जागतिक राजदूत". एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!

"एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून" हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही.

कार्यक्रमात अश्विन देशपांडे यांनी हाताळलेले विषय:

जागं असणं आणि जागृत मनाचा वापर करणं यातला फरक
जागृत मनाचे ११ नियम
जागृत मन आणि सुप्त मन यात नेमका फरक काय?
तुमचं सुप्त मन कसं घडलं आहे?
सुप्त मन घडवणारे ४ घटक कुठले?
सुप्त मनाचे २१ नियम
"विचारांच्या फॅक्टरीचा ताबा घेणे" म्हणजे नेमकं काय?
विचारांच्या फॅक्टरीची संपूर्ण सफर
मनात नेमकं काय घडतं दर क्षणाला?
अश्विन देशपांडे यांची स्वनिर्मित Meditation System "Selfie Of The Mind"

गुंतवणूक आहे का? व किती?


फक्त अशा सिरीयस लोकांसाठी ज्यांना त्यांच्या आयुष्यात खरंच
एक सकारत्मक बदल घडवायचा आहे

2499/-
Special Offer - 899/-


त्वरित निर्णय जबरदस्त फायदा:

BONUS #१

"सुप्त मनाचे २१ नियम"
ebook - १९९

BONUS #२

"जागृत मनाचे ११ नियम"
ebook - १९९

BONUS #३

"ताबा घ्या विचारांच्या फॅक्टरीचा"
ebook - २९९

एकूण रु. ६९७/- च्या या तीनही ई-बुक पूर्णपणे FREE

दि.२-३-४ जुलै २०२१ सायंकाळी ७ ते ९

नोंदणी पूर्ण करा

BONUS फक्त पहिल्या २५ लोकांसाठीच

कोर्स चा पूर्वावलोकन

टेस्टिमोनिअल

भारताचे #१ एन. एल. पी. ट्रेनर आणि टॉप लिडरशीप कोच

अधिक माहितीसाठी संपर्क: 81081 66766